Maha Police Bharti Sample Question Paper| महाराष्ट्र पोलीस भरती 2021

Maha Police Bharti Sample Question Paper 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती 2021प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

प्रश्न – खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो 

  • पुणे मुंबई 
  • पुणे सातारा 
  • पुणे कोल्हापूर 
  • पुणे कराड 

उत्तर – पुणे सातारा 

प्रश्न – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे 

  • मुंबई 
  • पुणे 
  • नागपूर 
  • नाशिक

उत्तर –  मुंबई 

प्रश्न – महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता

  • रत्नागिरी 
  • सिंधुदुर्ग 
  • मालवण 
  • मडगांव

उत्तर– सिंधुदुर्ग

प्रश्न – हिमाचल प्रदेशातील भाकरा हे धरण कोणत्या नदीवर आहे 

  • गंगा 
  • कोसी 
  • मंदाकिनी 
  • सत लज 

उत्तर – सतलज 

प्रश्न – भारतात खालीलपैकी कोणता कोणत्या सर्वात अधिक प्रमाणात वापरला जातो

  • पीट
  • लिंग नाईट
  • बीटयुमोनी 
  • अँथ्रासाइट

उत्तर – बीटयुमोनी

प्रश्न – आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांच्या विरुद्धच्या संग शर्त  दिलेली घोषणा कोणती 

  • चलो कलकत्ता 
  • चलो दिल्ली 
  • चलो मुंबई 
  • आझाद भारत 

उत्तर – चलो दिल्ली 

प्रश्न – प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली

  • आत्माराम पांडुरंग 
  • सरस्वतीबाई 
  • म फुले 
  • राजा राम मोहन राय 

उत्तर – आत्माराम पांडुरंग 

प्रश्न – कोणत्या चौकीवर हल्ला झाल्यास असहकार चळवळ तातडीने थांबविण्यात आली

  • डंकन जिम खाना
  • चोरी चोरा
  • आझादनगर
  • बुरहानपुर

उत्तर– चोरी चोरा

प्रश्न – शिकागो येथे जागतिक धर्म परिषद स्वामी विवेकानंदांनी एक ऐतिहासिक भाषण केले होते ही परिषद किती साली भरली होती 

  • 1856
  • 1897
  • 1893
  • 1865

उत्तर – 1893

प्रश्न – शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला

  • डॉक्टर आंबेडकर
  • कर्मवीर भाऊराव पाटील 
  • महात्मा फुले 
  • शाहू महाराज 

उत्तर – डॉक्टर आंबेडकर 

प्रश्न – पुण्यात मुलीची पहिली शाळा कोणी सुरू केली 

  • कर्मवीर भाऊराव पाटील 
  • म गो रानडे 
  • महात्मा फुले 
  • नाना शंकर शेठ 

उत्तर – महात्मा फुले 

महाराष्ट्र पोलीस भरती 2021

प्रश्न – भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अखिल भारतीय सेवेची संबंधित आहे

  • 312
  • 344
  • 425
  • 125

उत्तर – 312

प्रश्न – सनदी सेवा अंतर्गत राज्य पातळीवर सर्वात उच्च दर्जाचे पद कोणते 

  • मुख्य सचिव 
  • अतिरिक्त मुख्य सचिव 
  • महासंचालक 
  • सचिव 

उत्तर – सचिव

प्रश्न – राज्यसभेच्या पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो 

  • उपराष्ट्रपती 
  • राज्यपाल 
  • गृहमंत्री 
  • राष्ट्रपती 

उत्तर – उपराष्ट्रपती 

प्रश्न – महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला 

  • 1952
  • 1953
  • 1954
  • 1967

उत्तर – 1967

प्रश्न – पाण्याचे शरीरात किती टक्के प्रमाण असते

  • 70
  • 80
  • 90
  • 10

उत्तर – 70

Maha Police Bharti Sample Question Paper

List of Important Days & Dates 2021 National & International

Lockdown Essay In English For Students

प्रश्न – सीपीयू चे पूर्ण रूप काय 

  • सेंट्रल प्रोफेशनल यूनिट 
  • सेंट्रल प्रिपरेशन यूनिट 
  • सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट 
  • शकयुर्लर प्रोसेसिंग यूनिट 

उत्तर – शकयुर्लर प्रोसेसिंग यूनिट 

प्रश्न – जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला

  • रंक
  • फंक 
  • न्यूटन 
  • रॉबर्ट 

उत्तर – फंक 

प्रश्न – घनता है वस्तुमान आणि…….याचे गुणोत्तर आहे

  • वजन
  • हवा
  • पानी
  • आकारमान

उत्तर–  आकारमान

प्रश्न – स्वादुपिंड ग्रंथि कोणता स्त्राव  स्त्रवते

  • लाण रस 
  • पित्त रस 
  • आंतरश
  • इन्सुलिन

उत्तर – इन्सुलिन

प्रश्न – आशा म: दिस्पुर: त्रिपुरा :

  • इटानगर 
  • कोहिमा 
  • आगर ताणा 
  • गंगटोक 

उत्तर – आगर ताणा 

प्रश्न – जर एका वर्षाच्या शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल 

  • सोमवार 
  • मंगलवार 
  • बुधवार 
  • गुरुवार 

उत्तर – मंगलवार 

प्रश्न – गाडी च्या डब्यात पेटती काडी फेकू नाय या वाक्यातील पेटी हा शब्द कोणते नाम दर्शवतो 

  • धातुसाधित 
  • नामसाधित 
  • सार्वनामिक 
  • भाववाचक 

उत्तर – धातुसाधित 

प्रश्न – मला आंबा खूप आवडतो या वाक्यातील प्रयोग ओळखा 

  • भावे प्रयोग 
  • अकर्मक कर्तरी प्रयोग 
  • कर्मणी प्रयोग 
  • सकर्मक कर्तरी प्रयोग 

उत्तर – सकर्मक कर्तरी प्रयोग 

प्रश्न – माझ्या आईने शोना गुरूवारचे व्रत केले 

  • विशेष नाम 
  • सामान्य नाम 
  • भाववाचक नाम 
  • धातुसाधित 

उत्तर – सामान्य नाम 

प्रश्न – उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते 

  • उंदरे 
  • सुंदरानी 
  • उंदीर 
  • अनेक वचन होत नाही 

उत्तर – अनेक वचन होत नाही 

प्रश्न – दिवाळीत पणत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा

  • एक वचन 
  • द्विवचन 
  • बहुवचन 
  • अनाम वचन

उत्तर– बहुवचन

प्रश्न – खालील शब्दांतील स्त्रीलिंग शब्द ओळखा

  • सिंह
  • वाघ
  • लांडोर
  • चित्ता

उत्तर– लांडोर

प्रश्न – योग्य विधान ओळखा

  • लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले  जाते 
  • लिंग हे नामाच्या अर्थावरून ओळखले जाते 
  • लिंग है नामाच्या जाती वरून ओळखले जाते 
  • लिंग हे नावाच्या कार्यावरून ओळखले जाते 

उत्तर – लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते 

प्रश्न – सगळीकडे वेड्यांचा बाजार आहे या विधानातील वेढ्याच्या शब्दाचे सामान्य रूप ओळखा 

  • वेड्या
  • वेड्यां
  • वेड्याच्या 
  • वेडा 

उत्तर – वेड्यां

प्रश्न – कोण ही गर्दी अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा

  • धातुसाधित नाम 
  • प्रश्नार्थक सर्वनाम 
  • सामान्य सर्वनाम 
  • दर्शक सर्वनाम 

उत्तर – सामान्य सर्वनाम 

प्रश्न – पुढील शब्दातील विशेषण कोणते

  • सदाचारी 
  • संकट 
  • शाहस
  • प्रभाव 

उत्तर – सदाचारी 

प्रश्न – कोणी गडबड करू नका हे वाक्य होकारार्थी करा 

  • शांत बस ना रे गडबड करीत नाहीत 
  • गडबड करणारे शांत बसतात 
  • काही ही गडबड 
  • सर्वांनी शांत बसा 

उत्तर – सर्वांनी शांत बसा 

प्रश्न – खाली दिलेल्या वाक्यातील मिश्र वाक्य कोणते ते ओळखा 

  • तानाजी शत्रूशी लढताना लढता रणांगण त्तच धारातीर्थी पडला 
  • मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी 
  • आकाशात जेव्हा ढग जम तात ,तेव्हा मोर नाचू लागतो 
  • अब केवढी प्रचंड गर्दी ही 

उत्तर – आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो 

प्रश्न – पुढील शब्दाच्या समाज सांगा दररोज 

  • द्वंद्व 
  • बहु
  • तत्पुरुष 
  • अव्ययीभाव 

उत्तर – अव्ययीभाव 

प्रश्न -दलाल स्ट्रीट कोणत्या शहरात आहे 

  • पुणे
  • मुंबई
  • ठाणे 
  • नागपूर 

उत्तर – मुंबई 

प्रश्न – प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत

  • सौरभ गांगुली 
  • सचिन तेंदुलकर 
  • राहुल द्रविड़
  • व्ही व्ही एस लक्ष्मण

उत्तर – सचिन तेंदुलकर

प्रश्न – वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कोणत्या दिवशी साजरा करतात

  • एक मे
  • तीन मे
  • चार मे
  • पाच मे

उत्तर- तीन मे

Maha Police Bharti Sample Question Paper

मध्य प्रदेश के प्रमुख व्यक्ति | MP के लोगों की सूची

भूमि अभिलेख विभाग, महाराष्ट्र

List of Indian States, Union Territories

प्रश्न – युनो चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे

  • दिल्ली
  • न्यूयॉर्क
  • पॅरिस 
  • न्यू जर्सी 

उत्तर – न्यूयॉर्क

प्रश्न – रोहिणी भाटे हे नाव कोणत्या कलेशी संबंधित आहे

  • गायन
  • नृत्य 
  • चित्रकला 
  • स्थापत्य कला 

उत्तर – नृत्य 

Maha Police Bharti Sample Question Paper| महाराष्ट्र पोलीस भरती 2021

Leave a Comment