Maha Police Bharti Sample Question Paper 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती 2021प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
प्रश्न – खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो
- पुणे मुंबई
- पुणे सातारा
- पुणे कोल्हापूर
- पुणे कराड
उत्तर – पुणे सातारा
प्रश्न – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे
- मुंबई
- पुणे
- नागपूर
- नाशिक
उत्तर – मुंबई
प्रश्न – महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- मालवण
- मडगांव
उत्तर– सिंधुदुर्ग
प्रश्न – हिमाचल प्रदेशातील भाकरा हे धरण कोणत्या नदीवर आहे
- गंगा
- कोसी
- मंदाकिनी
- सत लज
उत्तर – सतलज
प्रश्न – भारतात खालीलपैकी कोणता कोणत्या सर्वात अधिक प्रमाणात वापरला जातो
- पीट
- लिंग नाईट
- बीटयुमोनी
- अँथ्रासाइट
उत्तर – बीटयुमोनी
प्रश्न – आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांच्या विरुद्धच्या संग शर्त दिलेली घोषणा कोणती
- चलो कलकत्ता
- चलो दिल्ली
- चलो मुंबई
- आझाद भारत
उत्तर – चलो दिल्ली
प्रश्न – प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली
- आत्माराम पांडुरंग
- सरस्वतीबाई
- म फुले
- राजा राम मोहन राय
उत्तर – आत्माराम पांडुरंग
प्रश्न – कोणत्या चौकीवर हल्ला झाल्यास असहकार चळवळ तातडीने थांबविण्यात आली
- डंकन जिम खाना
- चोरी चोरा
- आझादनगर
- बुरहानपुर
उत्तर– चोरी चोरा
प्रश्न – शिकागो येथे जागतिक धर्म परिषद स्वामी विवेकानंदांनी एक ऐतिहासिक भाषण केले होते ही परिषद किती साली भरली होती
- 1856
- 1897
- 1893
- 1865
उत्तर – 1893
प्रश्न – शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला
- डॉक्टर आंबेडकर
- कर्मवीर भाऊराव पाटील
- महात्मा फुले
- शाहू महाराज
उत्तर – डॉक्टर आंबेडकर
प्रश्न – पुण्यात मुलीची पहिली शाळा कोणी सुरू केली
- कर्मवीर भाऊराव पाटील
- म गो रानडे
- महात्मा फुले
- नाना शंकर शेठ
उत्तर – महात्मा फुले
महाराष्ट्र पोलीस भरती 2021
प्रश्न – भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अखिल भारतीय सेवेची संबंधित आहे
- 312
- 344
- 425
- 125
उत्तर – 312
प्रश्न – सनदी सेवा अंतर्गत राज्य पातळीवर सर्वात उच्च दर्जाचे पद कोणते
- मुख्य सचिव
- अतिरिक्त मुख्य सचिव
- महासंचालक
- सचिव
उत्तर – सचिव
प्रश्न – राज्यसभेच्या पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो
- उपराष्ट्रपती
- राज्यपाल
- गृहमंत्री
- राष्ट्रपती
उत्तर – उपराष्ट्रपती
प्रश्न – महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला
- 1952
- 1953
- 1954
- 1967
उत्तर – 1967
प्रश्न – पाण्याचे शरीरात किती टक्के प्रमाण असते
- 70
- 80
- 90
- 10
उत्तर – 70
Maha Police Bharti Sample Question Paper
List of Important Days & Dates 2021 National & International
Lockdown Essay In English For Students
प्रश्न – सीपीयू चे पूर्ण रूप काय
- सेंट्रल प्रोफेशनल यूनिट
- सेंट्रल प्रिपरेशन यूनिट
- सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट
- शकयुर्लर प्रोसेसिंग यूनिट
उत्तर – शकयुर्लर प्रोसेसिंग यूनिट
प्रश्न – जीवनसत्वाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला
- रंक
- फंक
- न्यूटन
- रॉबर्ट
उत्तर – फंक
प्रश्न – घनता है वस्तुमान आणि…….याचे गुणोत्तर आहे
- वजन
- हवा
- पानी
- आकारमान
उत्तर– आकारमान
प्रश्न – स्वादुपिंड ग्रंथि कोणता स्त्राव स्त्रवते
- लाण रस
- पित्त रस
- आंतरश
- इन्सुलिन
उत्तर – इन्सुलिन
प्रश्न – आशा म: दिस्पुर: त्रिपुरा :
- इटानगर
- कोहिमा
- आगर ताणा
- गंगटोक
उत्तर – आगर ताणा
प्रश्न – जर एका वर्षाच्या शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल
- सोमवार
- मंगलवार
- बुधवार
- गुरुवार
उत्तर – मंगलवार
प्रश्न – गाडी च्या डब्यात पेटती काडी फेकू नाय या वाक्यातील पेटी हा शब्द कोणते नाम दर्शवतो
- धातुसाधित
- नामसाधित
- सार्वनामिक
- भाववाचक
उत्तर – धातुसाधित
प्रश्न – मला आंबा खूप आवडतो या वाक्यातील प्रयोग ओळखा
- भावे प्रयोग
- अकर्मक कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- सकर्मक कर्तरी प्रयोग
उत्तर – सकर्मक कर्तरी प्रयोग
प्रश्न – माझ्या आईने शोना गुरूवारचे व्रत केले
- विशेष नाम
- सामान्य नाम
- भाववाचक नाम
- धातुसाधित
उत्तर – सामान्य नाम
प्रश्न – उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते
- उंदरे
- सुंदरानी
- उंदीर
- अनेक वचन होत नाही
उत्तर – अनेक वचन होत नाही
प्रश्न – दिवाळीत पणत्या लावतात या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा
- एक वचन
- द्विवचन
- बहुवचन
- अनाम वचन
उत्तर– बहुवचन
प्रश्न – खालील शब्दांतील स्त्रीलिंग शब्द ओळखा
- सिंह
- वाघ
- लांडोर
- चित्ता
उत्तर– लांडोर
प्रश्न – योग्य विधान ओळखा
- लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते
- लिंग हे नामाच्या अर्थावरून ओळखले जाते
- लिंग है नामाच्या जाती वरून ओळखले जाते
- लिंग हे नावाच्या कार्यावरून ओळखले जाते
उत्तर – लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते
प्रश्न – सगळीकडे वेड्यांचा बाजार आहे या विधानातील वेढ्याच्या शब्दाचे सामान्य रूप ओळखा
- वेड्या
- वेड्यां
- वेड्याच्या
- वेडा
उत्तर – वेड्यां
प्रश्न – कोण ही गर्दी अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा
- धातुसाधित नाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
- सामान्य सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
उत्तर – सामान्य सर्वनाम
प्रश्न – पुढील शब्दातील विशेषण कोणते
- सदाचारी
- संकट
- शाहस
- प्रभाव
उत्तर – सदाचारी
प्रश्न – कोणी गडबड करू नका हे वाक्य होकारार्थी करा
- शांत बस ना रे गडबड करीत नाहीत
- गडबड करणारे शांत बसतात
- काही ही गडबड
- सर्वांनी शांत बसा
उत्तर – सर्वांनी शांत बसा
प्रश्न – खाली दिलेल्या वाक्यातील मिश्र वाक्य कोणते ते ओळखा
- तानाजी शत्रूशी लढताना लढता रणांगण त्तच धारातीर्थी पडला
- मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी
- आकाशात जेव्हा ढग जम तात ,तेव्हा मोर नाचू लागतो
- अब केवढी प्रचंड गर्दी ही
उत्तर – आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो
प्रश्न – पुढील शब्दाच्या समाज सांगा दररोज
- द्वंद्व
- बहु
- तत्पुरुष
- अव्ययीभाव
उत्तर – अव्ययीभाव
प्रश्न -दलाल स्ट्रीट कोणत्या शहरात आहे
- पुणे
- मुंबई
- ठाणे
- नागपूर
उत्तर – मुंबई
प्रश्न – प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत
- सौरभ गांगुली
- सचिन तेंदुलकर
- राहुल द्रविड़
- व्ही व्ही एस लक्ष्मण
उत्तर – सचिन तेंदुलकर
प्रश्न – वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कोणत्या दिवशी साजरा करतात
- एक मे
- तीन मे
- चार मे
- पाच मे
उत्तर- तीन मे
Maha Police Bharti Sample Question Paper
मध्य प्रदेश के प्रमुख व्यक्ति | MP के लोगों की सूची
List of Indian States, Union Territories
प्रश्न – युनो चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे
- दिल्ली
- न्यूयॉर्क
- पॅरिस
- न्यू जर्सी
उत्तर – न्यूयॉर्क
प्रश्न – रोहिणी भाटे हे नाव कोणत्या कलेशी संबंधित आहे
- गायन
- नृत्य
- चित्रकला
- स्थापत्य कला
उत्तर – नृत्य
Maha Police Bharti Sample Question Paper| महाराष्ट्र पोलीस भरती 2021